¡Sorpréndeme!

Karbhari Laybhari Episode TWIST: गोड बोलून पियू काकींना धडा शिकवणार | Zee Marathi

2021-05-24 4 Dailymotion

झी मराठीवरील कारभारी लयभारी या मालिकेत वीरूने राजकारणात सहभागी होऊ नये म्हणून काकी वीरूवर हल्ला करते. पियु या हल्ल्याचा बदला घ्यायचं ठरवते. काय घडणार या मालिकेत जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale